मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..प्रतिनिधी
येणाऱ्या काळात मूलभूत सुविधांच्या संदर्भातील सर्व समस्या निश्चितच मार्गी लावल्या जातील, हा शब्द देतो.
जनतेने मोठ्या विश्वासाने मला ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून जनसेवेची संधी दिली आहे. त्या विश्वासाला न्याय देत प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे व सातत्याने प्रयत्न करत राहीन.

Post a Comment
0 Comments