पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी २०२६-२०२७ हे महात्मा जोतिबा फुले यांचे जन्मद्विशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम आणि सत्यशोधक विचारांचा जागर करण्यासाठी विशेष मोहीम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राज्यभर राबविली जाणार आहे. यासाठी महात्मा फुले उत्सव समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची नियोजन बैठक आज काँग्रेस भवन,पुणे येथे संपन्न झाली. Bharat Shakti April 12, 2026
मंत्री चंद्रकांत दादा पाटील कोथरूडमध्ये महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीचा उत्साह* *मंत्री चंद्रकांतदादा पाटलांकडून निवासस्थानी अभिवादन* *समतेचा विचार घराघरात पोहोचवूया! मंत्री चंद्रकांतदादा पाटलांचा संकल्प* Bharat Shakti April 12, 2026
डॉ. हुलगेश चलवादी सामाजिक संवेदनशीलता, जनभावनेला प्राधान्य आवश्यक-डॉ.हुलगेश चलवादी* *बारामती पोटनिवडणूक: कॉंग्रेसच्या भूमिकेवर 'आरपीआय'ची टीका* Bharat Shakti April 10, 2026
श्री प्रथमेश आबनावे स्वारगेट येथे युवक काँग्रेसचे उग्र आंदोलन; हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध Bharat Shakti April 10, 2026
मंत्री चंद्रकांत दादा पाटील ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद नवनियुक्त सदस्यांची बैठक* *जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार* Bharat Shakti April 08, 2026
श्री गणेश बिडकर अमली पदार्थांविरोधात जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी : सभागृह नेते गणेश बिडकर * पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ Bharat Shakti April 07, 2026
डॉ अनुपम बेगी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस (रजि.7262) कार्यकारणी बैठक शासकीय विश्रामगृह येथे डॉ.अनुपम बेगी यांच्या उपस्थित मध्ये संपन्न. Bharat Shakti April 07, 2026
पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात फिफा 'शाळांसाठी फुटबॉल' क्षमता निर्माण कार्यशाळेला आजपासून सुरुवात October 06, 2023
हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाचा देशातील शेतकरी आणि मच्छीमारांना फायदा- केंद्रीय मंत्री October 06, 2023
भोर तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते श्री विलास जाधव यांची केंद्रिय दूरसंचार सल्लागार समितीच्या पुणे जिल्हा दूरसंचार समिती सदस्य पदावर निवड February 05, 2024
मेसरे कुटुंबातील द्वीपुत्ररत्नांचा अभिष्टचिंतन व नामकरण सोहळा उपस्थित हजारोंच्या आशीर्वादाने संपन्न* *सकारात्मक वातावरणात उपस्थित स्नेहींनी भोजनाचा घेतला आनंद* July 24, 2025
Social Plugin