Type Here to Get Search Results !

भोर तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते श्री विलास जाधव यांची केंद्रिय दूरसंचार सल्लागार समितीच्या पुणे जिल्हा दूरसंचार समिती सदस्य पदावर निवड

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज

पुणे ... 4/02/2024 ......

भोर तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते श्री विलास जाधव यांची केंद्रिय दूरसंचार सल्लागार समितीच्या पुणे जिल्हा दूरसंचार समिती सदस्य पदावर निवड

श्री विलास जाधव यांनी आज पर्यंत सामजिक कार्य करताना कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, उलट आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, याच भावनेने सामाजिक चळवळ, समाजकारण केले आहे, 

कुटुंब सांभाळताना व्यवसाय, व सामजिक कार्य हे सोबतच सुरू आहे असेही त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये  सांगीतले आहे

यापुढे ध्येय धोरण नवीन टॉवर उभारून लोकांना चांगली सेवा देण्यात  येणार आहे ,  व खेडोपाड्यात उत्तमोत्तम सुविधा दूरसंचार माध्यमातून आपण नक्कीच देवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments