मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे /प्रतिनिधि...
श्री गणेश बिडकर यांना पुणे महानगरपालिका सभागृह कार्यालयात आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी उप समाज विकास अधिकारी सौ. आशा राऊत, उप आयुक्त श्री. संदीप कदम, कार्यकारी अभियंता श्री. कुर्णे सर, मा. सौ. रुपाली धाडवे व श्री. दिनेश धाडवे, मा. नगरसेविका सौ. वृषाली चौधरी व श्री. दत्तात्रय चौधरी, नगरसेवक श्री. शैलजीत बनसोडे उपस्थित होते. आपल्या सर्वांच्या या प्रेमाबद्दल आणि सदिच्छांबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे प्रेम आणि विश्वास असाच कायम सोबत असू द्या, हीच सदिच्छा.

Post a Comment
0 Comments