मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे.. प्रतिनिधी..
श्री गणेश बिडकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या भाजपा गटनेता पदी निवड झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे लोकप्रिय खासदार मा. श्री. मुरलीधरजी (अण्णा) मोहोळ यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी मोहोळ परिवाराने केलेल्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. या भेटीदरम्यान पुणे शहरातील विविध प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Post a Comment
0 Comments