मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे प्रतिनिधि...
भाजपची 119 सदस्य संख्या लक्षात घेऊन महापौर,उपमहापौर निवडणूक तांत्रिक सोपस्कारासाठी वेळ न घालविता विरोधासाठी न लढता, तोच वेळ पुण्याचे नेते सुरेश कलमाडी,अजित पवार यांना श्रद्धांजली साठी घालवू या ... म्हणत महापौर उपमहापौर निवडणुकीतून राष्ट्रवादी, काँग्रेस यांना अप्रत्यक्षरित्या माघार घेण्याचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी दिले संकेत.

Post a Comment
0 Comments