Type Here to Get Search Results !

सत्य दडपलं जातंय… आवाज दाबला जातोय… मग ही लोकशाही आहे का हुकूमशाही? एपस्टीन फाईल्समधील धक्कादायक खुलाशांमुळे देशाची प्रतिमा जगभर खराब होत असताना नरेंद्र मोदी सरकार मौन धारण करून बसले आहे.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 



पुणे..प्रतिनिधी...


सत्य दडपलं जातंय… आवाज दाबला जातोय… मग ही लोकशाही आहे का हुकूमशाही?

एपस्टीन फाईल्समधील धक्कादायक खुलाशांमुळे देशाची प्रतिमा जगभर खराब होत असताना नरेंद्र मोदी सरकार मौन धारण करून बसले आहे.




माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या Four Stars of Destiny मधील खुलासे असोत

किंवा संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलूही न देणे असो —

सत्यापासून पळ काढणं हेच या सरकारचं धोरण दिसतंय.

याच्या निषेधार्थ आज पुण्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन ✊




माझ्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

भारतीय युवक काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब,

राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा,

राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा यांच्या मार्गदर्शनाखाली

आणि शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात…

🔥 युवक काँग्रेसचा लढा सुरू आहे… आणि सुरूच राहणार!


Post a Comment

0 Comments