मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे प्रतिनिधि..
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वडगाव बु. येथील समाज मंदिर शेजारी (घाटे यांच्या घराजवळ) रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी नगरसेवक श्री. राजाभाऊ लायगुडे, नगरसेवक श्री. श्रीकांत जगताप, नगरसेवक श्री. हरिदास चरवड, नगरसेवक श्री. सचिन मोरे, नगरसेविका सौ. जयश्रीताई भुमकर, नगरसेविका सौ. कोमलताई नवले, मा. नगरसेवक बाळासाहेब नवले, मंडळ अध्यक्ष श्री. यशवंत लायगुडे, श्री. गंगाधर भडावळे, सौ. कोमलताई कुटे, प्रभाग अध्यक्ष श्री. राजू कुटे, श्री. सागर भुमकर, श्री. सारंग नवले, मा. सरपंच श्री. सुमित बेनकर, श्री. दत्तात्रय देशपांडे, श्री. शहाजी वांजळे, श्री. सचिन मणेरे तसेच भाजपा पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments