Type Here to Get Search Results !

प्रभाग क्रमांक 23 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अनिकेत कोठावळे, सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, शाहबाज खान यांच्या प्रचाराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


 पुणे प्रतिनिधी शंकर जोग,


प्रभाग क्रमांक 23 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अनिकेत कोठावळे, सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, शाहबाज खान यांच्या प्रचाराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद,




प्रभाग क्रमांक 23 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अनिकेत कोठावळे, सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, शाहबाज खान, यांची प्रचार पदयात्रा अल्पना थेटर, डुल्या मारुती मंदिर, बेलदार आळी, दगडी नागोबा, वजरदेही मारुती मंदिर, गणेश पेठ, तपकीर गल्ली, दगडूशेठ हलवाई गणपती येथे समारोप करण्यात आला, 



प्रभागाच्या सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि नागरिकांच्या सोयी सुविधा पूर्णपणे सोडवणार आणि प्रभाग सर्वांगीण विकसित करणार असे मत नागरिकांसमोर मांडला,

Post a Comment

0 Comments