मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
प्रतिनिधी......
जनतेशी सुसंवाद आणि सुसंस्कृत नेतृत्व कशाला म्हणतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिंदे साहेब. ✨
संस्थात्मक तसेच राजकीय कामानिमित्त त्यांच्यासोबत अनेक वेळा भेटीगाठीचा योग आला.
कै. डॉ. विकास मारुतराव आबनावे यांच्या फाउंडेशनचे उद्घाटनही त्यांच्या शुभहस्ते झाले, हा क्षण सदैव स्मरणात राहील. 🙏
जनतेशी असलेली नाळ, कामाची उंची, सुसंस्कृतपणा-सभ्यता आणि दलित समाजाचे नेतृत्व यामुळे त्यांचे कार्य देशभर पोहोचले आहे.
🌸 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय मोहन दादा जोशी यांच्या उपस्थितीत
आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 🌸

Post a Comment
0 Comments