मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आज ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला.
केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण, भारताच्या शेजारील राष्ट्रांची असलेली चिंताजनक स्थिती, त्याचा भारतावर होणारा परिणाम आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रांकडून या स्थितीचा उठवला जाणारा फायदा, देशातील मुस्लिमांची स्थिती, आर्थिक व सामाजिक मागासले पण दूर करण्यात सरकारला येणारे अपयश, अशा काळात एमआयएमची असलेली जबाबदारी यावर ओवेसी यांनी सडेतोड भूमिका मांडली. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील सरचिटणीस मंगेश फल्ले यांनी ओवेसी यांचे स्वागत केले.

Post a Comment
0 Comments