Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी मंत्री पंकजा मुंडे यांनी ₹1,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Post a Comment

0 Comments