मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे...प्रतिनिधी
या संदर्भात पुणे शहर जिल्हा मातंग समाज व विविध संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी मातंग एकता आंदोलन संघटनेचे कार्याध्यक्ष मा अविनाशजी रमेशदादा बागवे, मा पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव मा दिपकजी कसबे , स्वागताध्यक्षा मा सौ लक्ष्मीताई पवार, लहुजी समता परीषदचे मा आनिलजी हातागळे , मा विठ्ठलजी थोरात समन्वयक, मा राजेश्रीताई अडसूळ अध्यक्षा महिला आघाडी, मा आआरुणजी गायकवाड सेक्रेटरी, मा रवि पाटोळे स्वीकृत सदस्य, माजी सचिव मा विकासजी सातारकर व संघटना प्रमुखांचे शिष्टमंडळ या सर्वांनी उपस्थित राहून पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय यथे जाऊन मा जिल्हा अधिकारी साहेबांशी सविस्तर सकारात्मक चर्चा करून विनंतीपूर्वक अर्ज दाखल करून लवकरच पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल ही घोषणा एकमताने केली

Post a Comment
0 Comments