Type Here to Get Search Results !

आज मा.नगरसेवक श्री अविनाश दादा बागवे यांच्या हस्ते "१६ नं. कि चहा" या सुंदर कॅफेचे उद्घाटन करण्यात आले. या कॅफेचे तरुण आणि मेहनती मालक अहमद रझा आणि इंतेशार अली यांनी हा उपक्रम सुरू करून तरुणांसाठी प्रेरणादायक पाऊल उचलले आहे.



अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे


पुणे......प्रतिनिधी 

आज मा.नगरसेवक श्री अविनाश दादा बागवे यांच्या हस्ते "१६ नं. कि चहा" या सुंदर कॅफेचे उद्घाटन करण्यात आले.

या कॅफेचे तरुण आणि मेहनती मालक अहमद रझा आणि इंतेशार अली यांनी हा उपक्रम सुरू करून तरुणांसाठी प्रेरणादायक पाऊल उचलले आहे.

तरुणाईने उद्योग क्षेत्रात उडी घेत रोजगाराच्या संधी निर्माण करणं ही काळाची गरज आहे.

आणि "१६ नं. कि चहा" हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

चहा हे केवळ पेय नाही, तो संवादाचा, मैत्रीचा आणि एकत्र येण्याचा भावनिक दुवा आहे. आणि हा कॅफे लोकांच्या आवडत्या अड्ड्यांपैकी एक होईल, यात शंका नाही! यावेळी पुणे कॅन्टोमेंट मतदार संघाचे सोशल मीडिया चे अध्यक्ष हुसैनभाई शेख, मातंग एकता आंदोलन महाराष्ट्राचे सोशल मीडिया चे अध्यक्ष सुनिलजी बावकर, शिवसेनेचे कॅन्टोमेंट मतदारसंघाचे पदाधिकारी राहुलजी चिंदम, युवक आघाडीचे मातंग एकता आंदोलन चे पदाधिकारी आदित्यजी गायकवाड, गिरीशभाई, अल्ताफभाई व सहकारी याठिकाणी उपस्थित होते. 

उद्योजक अहमद रझा आणि  इंतेशार अली यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

जास्तीत जास्त लोकांनी भेट द्या आणि "१६ नं. कि चहा"चा खास स्वाद जरूर अनुभवावा!



Post a Comment

0 Comments