Type Here to Get Search Results !

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांची जी एम ग्रुपचे अध्यक्ष श्री बाळासाहेब वाघमारे यांनी घेतली सदिच्छा भेट*



अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे


सोलापूर..प्रतिनिधी

 *सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांची जी एम ग्रुपचे अध्यक्ष श्री बाळासाहेब वाघमारे यांनी घेतली सदिच्छा भेट*


सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री #मा_जयकुमार_गोरे_साहेब हे सोलापूर दौऱ्यावर आले असता.

 त्यांची कामानिमित्त सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . त्यावेळी 

 #आमदार_सचिन_दादा_कल्याणशेट्टी, #मा_शहाजी_भाऊ_पवार

#मा_रोहिणी_ताई_तळवळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 

           #GM_संस्था_सोलापूर

Post a Comment

0 Comments