Type Here to Get Search Results !

पुणे ग्रामीणचे नवीन एसपी श्री. संदीप सिंह गिल यांनी आज माझी उपमुख्य मंत्री श्री अजित दादा पवार यांची भेट घेतली

 


अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे


पुणे....प्रतिनिधी....

पुणे ग्रामीणचे नवीन एसपी श्री. संदीप सिंह गिल यांनी आज माझी उपमुख्य मंत्री श्री अजित दादा पवार यांची भेट घेतली.

 यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. तसंच कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा केली.

Post a Comment

0 Comments