मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
दैनिक भारत विचार पोर्टल
पुणे...प्रतिनिधी ...
नवी पेठ पत्रकार भवन समोरील रस्त्यावर ड्रेनेज लाईन कामाच्या मातीवर शंभरचे वर दुचाकी घसरल्या
लोकांनी व्यक्त केली नाराजी
पत्रकार भवन ते विठ्ठल मंदिर नवी पेठ , या रस्त्यावर ड्रेनेज पाईप टाकण्याचे काम सुरू झाले आहे .आणि त्यातच सलग पावसाचा जोर कायम आहे म्हणून त्या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनांना अडचणीचा सामना करावा लागत आहे
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की एका बाजूची वाहतूक बंद करून रस्ता मोकळा करावा .गरवारे कॉलेज कडून गांजवे चौक येथे जाताना आज अनेक दुचाकी घसरण्याचे चित्र दिसले,
प्रशासनाकडून योग्य व लोकांच्या हिताची काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा.


Post a Comment
0 Comments