मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे......
जेष्ठ काँग्रेसजन, राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य, सुप्रसिध्द उद्योजक (मा.महापौर मा पांडुरंग(आप्पा)तरवडे यांचे बंधू), जय भवानी सह बँकेचे माजी चेअरमन, पुणे हुंडेकरी असोचे अध्यक्ष व आमचे स्नेही-मित्रवर्य श्री लक्ष्मणराव उर्फ आबासाहेब तरवडे यांच्या “जन्मदिन निमित्ताने” आज संपर्क कार्यालयात 🎂 वाढदिवस साजरा 🎉 करण्यात आला.
तसेच ॲड श्रीकांत पाटील यांचा ही Belated Birthday 💐यावेळी साजरा करण्यात आला..!
दोघांना.. ‘जन्म दिनी’ उदंड आयुष्याच्या आरोग्यदायी, प्रगतीशील व मंगलमय शुभेच्छा..🎉👍
या वेळी पुणे सिटी लायन्स क्लब अध्यक्ष नंदू शेठ पापळ, आबा जगताप, अँड फैयाज शेख, ॲड सचिन अडसुळ, विकास दवे, विवेक भरगुडे, पै शंकर शिर्के, धनंजय भिलारे, गणेश शिंदे, राजेश सुतार, सौरभ शिंदे, हभप भागवत महाराज जळगावकर, नरेश आवटे

Post a Comment
0 Comments