मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे....
पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक क्षेत्रांचे बहुमूल्य योगदान आहे.
पुण्यात विस्तारलेल्या आय.टी. क्षेत्रासंबंधी आज वेगवेगळ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत.
तरुण - तरुणींना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
#जाहीरनामा #RavindraDhangekar #congress #JeetegaINDIA
#LokSabhaElection2024 #puneloksabha24

Post a Comment
0 Comments