Type Here to Get Search Results !

खडकवासला विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने खडकवासला विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. विकासनाना दांगट यांच्या पक्ष कार्यालयात संपन्न झाली.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे......

खडकवासला विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने खडकवासला विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. विकासनाना दांगट यांच्या पक्ष कार्यालयात संपन्न झाली. 




राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पक्ष संघटना मजबूत करून, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्यासह काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत ऐतिसहिक विजय साकरण्यासाठी मार्गदर्शन केले. 




यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला निरीक्षक श्री.अप्पासाहेब रेणुसे, श्री.दिलीप बराटे, श्री.विकासनाना दांगट ,श्री.दत्ताभाऊ धनकवडे, श्री.बाबा धुमाळ, श्री.युवराज बेलदरे, श्री.संतोष फरांदे, श्री.बाळासाहेब पारगे, श्री.दत्ताभाऊ पायगुडे, श्री.राजेंद्र पवार, श्री.प्रविण शिदे, श्री.चिंतन कुदळे, श्री.विशाल भालेराव, श्री.संजय धिवार, श्री.अमोल भगत, श्री.राहुल पोकळे, सुनिता डांगे, श्री.विकी मानकर, श्री.सनी मानकर व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


#राष्ट्रवादी_काँग्रेस #पक्ष #खडकवासला #विधानसभा #मतदारसंघ #आढावा_बैठक   


 Ajit Pawar 

Sunil Tatkare

Post a Comment

0 Comments