मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे..प्रतिनिधी....
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशन ते रामवाडी मेट्रो स्टेशनचे लोकार्पण.
पुणे मेट्रो प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा, रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशन ते रामवाडी मेट्रो स्टेशन पूर्ण झाला. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी ऑनलाईन उपस्थित राहत या मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण केले.
हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे पुणेकरांचा मेट्रो प्रवास सुखकर होणार आहे. वेळेची बचत देखील होईल.
यासाठी समस्त पुणेकरांचे अभिनंदन !
#punemetro #pune #मेट्रो #लोकार्पण #रामवाडी #पुणे




Post a Comment
0 Comments