मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे.....
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या सदस्या सौ. स्नेहल हनमघर - मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.
या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या!
यावेळी माझ्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, श्री. संतोष नांगरे, श्री. रामदास गाडे, श्री. विपुल म्हैसुरकर यांच्यासह आमंत्रित मंडळी उपस्थित होती.



Post a Comment
0 Comments