मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे......प्रतिनिधी....
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे जनरल सेक्रेटरी श्री. के. सी.वेणुगोपाल जी यांच्या मान्यतेने तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रभारी श्री. रमेश चेंनिथला जी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे चे माजी गृहराज्यमंत्री तसेच महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष मा.श्री. रमेशदादा बागवे यांची महाराष्ट्र प्रदेश निवडणूक समिती मध्ये निवड करण्यात आली.
मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिल्याबद्दल पक्ष श्रेष्ठी चे मनपूर्वक आभार, तसेच बागवे दादांचे मनपूर्वक अभिनंदन.
🙏💐💐🌺🌹🌺💐💐🙏
- पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघ, काँग्रेस कमिटी.
व मातंग एकता आंदोलन, महाराष्ट्र राज्य.

Post a Comment
0 Comments