मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
या नवरात्रौत्सवाच्या शुभमुहूर्तावर श्री माता आदिशक्तीचा जागर करण्यासाठी आपली सांस्कृतिक पंढरी मंगलमय वातावरणात दुमदुमत आहे.
या शारदीय उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर आणि राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेस यांच्या वतीने आयोजित महिलांसाठी महा भोंडला आणि रासदांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या चौकटी बाहेर, प्रसंगी मा अंबेचे रुप घेणाऱ्या सर्व नारी शक्तीला वंदन करून नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षातील सहकारी पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



Post a Comment
0 Comments