मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
भारतरत्न विश्वविभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणचे क्षणचित्र व बाबासाहेबांचे मुखदर्शन सर्व भारतीयांसाठी घडविणारे. आंबेडकर चळवळीतील माजी आमदार पहिले दलित मित्र ज्येष्ठ नामदेवराव व्ह टकर. यांचे नातू महेश अशोक व्ह टकर. यांची सेंट्रल जीएसटी अपिल्स वन सह आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल जगन्नाथ सकट समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने व डीसीएम सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते महेश व्हटकर यांचा शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विशाल शेवाळे यांनी सांगितले नामदेवराव व्हटकर. यांना भारत सरकारने मरणोत्तर पद्मविभूषण पदाने सन्मानित करण्यात यावे असे यावेळी सांगण्यात आले .
याप्रसंगी जगन्नाथ सकट समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक इंद्रजीत जगन्नाथ सकट. आसिफ शेख. सुरेश रासगे. अतुल भालेराव. शांतिनाथ चव्हाण किरण जगताप रमेश तेलावडे. अमित शिंदे. तनुष बहुले. सतीश कांबळे. शेखर चक्रनारायण .आदि यावेळी उपस्थित होते


Post a Comment
0 Comments