Type Here to Get Search Results !

श्री गणेश शेरला यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुंद नगर येथे १२० बांधकाम कामगारांना पेट्याचे वाटप ..

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज



भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघ व एकता सेवा प्रतिष्ठान च्या वतीने आज दिनांक १८/१०/२०२३ रोजी सकाळी मुकुंदनगर संपोजो आश्रम येथे असंघटित क्षेत्रातील १२० कामगारांना साहित्य संच भेट देण्यात आली कार्यक्रम यावेळी *असंघटीत कामगारांची महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करण्यात आली होती



अशा नोंदणीकृत कामगारास अवजार साहित्य संच व प्रमाणपत्रांचे वाटप कार्यक्रम सुरूवात गणेश शेरला यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे 



मा सभागृहनेते श्रीनाथ भिमाले , उद्योजक सुनील  मारणे , सुनिल शिळीमकर,मनीष साळुंखे ,जीवन माने ,हरीश परदेशी ,किरण वैष्णव ,तुकाराम डुबेकर,गौतम


बनसोडे,रमेश बिबवे ,राजेंद्र शहा ,अनिल निळूकर ,दत्ता बिबे 

यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कामगारांना पेट्या भेट देण्यात आले




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक कडवळे यांनी केले  

कामगारांना देण्यात आलेल्या पेट्या मध्ये 

१)पत्र्याची पेटी 

२)डोक्यावर हेल्मेट 

३)जेवणासाठी डबा 

४)बसण्यासाठी चटई 

५)सेफ्टी शूज 

६)सेफ्टी बेल्ट (रोप)

७)सोलर चार्ज बॅटरी  विद्युत 

८)सेफ्टी जॅकेट 

९)सेफ्टी हॅन्ड ग्लोज

१०)कामगारांच्या मुलांसाठी मच्छर दानी

११) शालेय बॅग (दप्तर)

१२) पाण्याची बाटली

 इत्यादी साहित्य असलेला गणेश शेरला यांनी कळविले

 

अशा विविध लोकोपयोगी कामगार संच भेट देत कार्यक्रम संपन्न झाला 

अनेक असंघटित कामगारांनी यावेळी गणेश शेरला यांच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी व बांधकाम कामगार कामगारासाठी अनेक फायदे मिळून देणार आहे 

कामगार कल्याण मंडळाकडे नोंद करून हे फायदे यांना पुढील काळात मिळतील माहिती पुस्तक प्रत्येक कामगाराला भेट देण्यात आली

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचावे या उद्देशाने हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 28 मध्ये ठेवण्यात आला आहे

कामगारांना पेटी संच देऊन सत्कार करण्यात आला येणार 

कार्यक्रमाचे संयोजन एकता सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले

बांधकाम मजुरांना कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आले

व अनेक कामगारांना कामाच्या स्थळी जाऊन संच भेट देण्यात आली आजच्या दिवसभरात 120 कामगारांना संजय भेट देण्यात आले .

महाराष्ट्र कामगार मंडळाकडे बांधकाम मजुरांची नोंदणी फॉर्म सुद्धा वाटप करण्यात आले

या कार्यक्रमात यशस्वी होण्यासाठी मारुती  कांबळे,नाना कडवळे ,सचिन खंडागळे ,हेमंत जगताप ,अजय शिंदे, राहुल कांबळे यांनी परिश्रम घेतले  

   कार्यक्रमाचे आयोजक 

 एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले

Post a Comment

0 Comments