Type Here to Get Search Results !

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून उच्च न्यायालयाने निकाल दिल्याबद्दल नाना पेठ येथील सावित्रीबाई फुले मुलींची शाळेमध्ये पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून उच्च न्यायालयाने निकाल दिल्याबद्दल नाना पेठ येथील सावित्रीबाई फुले मुलींची शाळेमध्ये पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. 

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून उच्च न्यायालयाने निकाल दिल्याबद्दल व पुणे महानगरपालिका यांच्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल. नाना पेठ येथील अहिल्या आश्रम मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते अंकल सोनवणे. डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या शैक्षणिक संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे. महेंद्र कांबळे. अंकुशराव सोनवणे. बाळासाहेब वाघमारे. इंद्रजीत सकट. भगवानराव गायकवाड. रोहित कांबळे. संदीप धांडोरे. लियाकत शेख. संग्राम घंगाळे. प्रीतम ढसाळ. सुनंदाताई रोजतकर. मंगलाताई रासगे आदि यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments