Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष बिभिषण जाधव यांच्या कडून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण.

 



ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनामुळे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेत्री आपल्यातून निघून गेली आहे. रूपेरी पडद्यावरील अनेक भूमिका त्यांनी आपल्या समर्थ अभिनयाने गाजवल्या. अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले व प्रेक्षकांच्या मनात एक वेगळा ठसा उमटवला.  

सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. देव कुटुंबियांना या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी बळ मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !!


#भावपूर्ण_श्रद्धांजली #

*अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ नवी दिल्ली , राष्ट्रीय अध्यक्ष श्री बिभीषण जाधव,पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांच्यातर्फे भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो आहोत*


Post a Comment

0 Comments