मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे...
भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त निवासस्थानी तसेच जनसंपर्क कार्यालयात पक्षाचा ध्वज फडकावून स्थापना दिन उत्साहात साजरा केला.
यावेळी पक्षाच्या विचारधारेचा गौरव करत ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष व शेवटी स्वतः’ या तत्वाला अधोरेखित केले. तसेच, राष्ट्रहित, सुशासन आणि सर्वांगीण विकासाच्या ध्येयाशी पुन्हा एकदा बांधिलकी व्यक्त केली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments