Type Here to Get Search Results !

आमदार श्री बापू साहेब पठारे यांच्या जनता दरबारच्या माध्यमातून नागरिक बांधवांचे प्रश्न मार्गी!

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे...

आमदार श्री बापू साहेब पठारे यांच्या जनता दरबारच्या माध्यमातून नागरिक बांधवांचे प्रश्न मार्गी! 



आज निवासस्थानी नेहमीप्रमाणे जनता दरबार घेत नागरिक बांधवांचे विविध प्रश्न आणि अडचणी जाणून घेतल्या. प्रत्येक समस्येची सविस्तर माहिती घेऊन त्यावर तातडीने काय उपाययोजना करता येतील, याबाबत संबंधितांशी चर्चा केली. 


नागरिक बांधवांच्या मूलभूत सुविधांच्या संदर्भाने तसेच इतर अडचणी वेळेत मार्गी लागाव्यात यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. 



लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या सोडवणे हीच प्राथमिक जबाबदारी असून यासाठी पुढेही सातत्याने प्रयत्न सुरू राहतील.


Post a Comment

0 Comments