Type Here to Get Search Results !

आज आमच्या प्रभागात एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. मास मूवमेंट व मुस्लिम सेवा संघाच्या पदाधिकारी श्रीमती जीनत सय्यद, परवीन तांबोळी, मनिषा गायकवाड, आणि संगीता सावंत यांनी आपल्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे...

आज आमच्या प्रभागात एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली.


मास मूवमेंट व मुस्लिम सेवा संघाच्या पदाधिकारी श्रीमती जीनत सय्यद, परवीन तांबोळी, मनिषा गायकवाड, आणि संगीता सावंत यांनी आपल्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.




हा प्रवेश माजी गृह राज्यमंत्री मा. रमेशदादा बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही मान्यवरांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारत पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस प्रारंभ केला.

यावेळी अविनाश बागवे, जुबेर बाबू शेख, सौ. इंदिराजी बागवे, अरुण जी गायकवाड तसेच सौ. खान यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. सर्व मान्यवरांनी नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आगामी कार्यासाठी पाठिंबा दर्शविला.

नवीन ऊर्जा, नवीन दिशा आणि जनसेवेचा दृढ संकल्प  याच भावनेतून हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

Post a Comment

0 Comments