Type Here to Get Search Results !

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हंडेवाडी रस्ता परिसरातील विविध विकासकामांचा आज उत्साहात शुभारंभ गटनेते श्री गणेश बिडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 

पुणे..प्रतिनिधी..

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हंडेवाडी रस्ता परिसरातील विविध विकासकामांचा आज उत्साहात शुभारंभ गटनेते श्री गणेश बिडकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

यामध्ये तरवडे वस्ती - आंबेकर मळा - हेवन पार्क येथील विकासकामे, तसेच १८ मीटर डीपी रस्ता आणि धनश्री आंगण सोसायटी समोरील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

या प्रसंगी स्थानिक नागरिकांनी प्रभू श्रीरामलल्लांची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन जो स्नेहपूर्ण सन्मान केला, त्याबद्दल गटनेते श्री गणेश बिडकर यांनी मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे असे विचार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments