Type Here to Get Search Results !

विविध संस्था,संघटना, गणेश मंडळ यांना उपयुक्त वस्तू भेट देण्याची क्रिएटिव्ह फाउंडेशन ची परंपरा....

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे..

विविध संस्था,संघटना, गणेश मंडळ यांना उपयुक्त वस्तू भेट देण्याची क्रिएटिव्ह फाउंडेशन ची परंपरा.... 


सतरंजी, खुर्च्या, कपाट, स्पीकर अश्या विविध वस्तूसह यथाशक्ती जे जे उपयोगी पडेल ते आजन्म देत राहण्याचा आमचा निर्धार आहे...



 समाजातील अनेक दानशूर मदतीचा 🤝 हात पुढे करतातच 🙏

यासह विकास पाटील यांच्या कडील विवाह सोहोळा असो वा मित्रांना दिलेला वेळ... कधी कुनाफा खायला तर कधी मुंबईला " " पॅलेडियम " ला.... आनंदी जगण्याचा मंत्र गवसलाय मला !! आयुष्यात इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि जास्तीतजास्त वेळ आपल्याला आवडेल त्या कार्यात घालविणे म्हणजे आनंदाने जगणे 😘

Post a Comment

0 Comments