पुणे...प्रतिनिधी ...
" ग्रीनसोल टेक " या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये वाढणाऱ्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन पुण्यात केले होते, यावेळी विजेता संघाला दक्षिणात्य अभिनेते "श्री देव गिल" यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले
" ग्रीनसोल टेक "ही एक वेगाने वाढणारी अभियांत्रिकी कंपनी आहे जी पाणी, सांडपाणी आणि घनकचरा प्रक्रियेसाठी संपूर्ण टर्नकी सोल्यूशन्स प्रदान करते.
यांच्या सेवांमध्ये डिझाइन, उत्पादन, स्थापना, कमिशनिंग, ऑपरेशन सपोर्ट आणि एएमसी यांचा समावेश आहे. संचालक संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील ही कंपनी पुण्यातील बाणेर येथे आहे आणि उच्च कार्यक्षमता, कमी ऊर्जा प्रणाली, वेळेवर अंमलबजावणी आणि उत्कृष्ट सेवा सपोर्टसाठी ओळखली जाते.
ग्रीनसोल प्रीमियर लीग (जीपीएल) – सीझन ३ या क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन 31 जानेवारी रोजी पुण्यात करण्यात आले होते.
यामध्ये प्रमुख या पुढील संघांचा समावेश होता.
१. ग्रीनसोल पँथर्स
२. ग्रीनसोल स्पार्टन्स
३. ग्रीनसोल चॅलेंजर्स
४. ग्रीनसोल अॅव्हेंजर्स
५. ग्रीनसोल वॉरियर्स
६. ग्रीनसोल सनराईजयावेळी विजेता संघ- ग्रीनसोल चॅलेंजर्स
रनर-अप टीम- ग्रीनसोल वॉरियर्स यांचे प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिणात्य अभिनेते श्री देव गिल व पीएमसी चे मेरिट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट चे श्री सचिन शेटे यांनी अभिनंदन केले.तसेच ग्रीनसोल टेक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री संजय पवार,
सीइओ अभिजित साहेब,
व डॉ.विनोद कांबळे
कैलासवासी अमीन सयानी फेम , व प्रख्यात गायक, निवेदक, यांची प्रमुख उपस्थिती होती.


Post a Comment
0 Comments