Type Here to Get Search Results !

पुण्यनगरीच्या महापौरपदी सौ. मंजुषाताई नागपुरे आणि उपमहापौरपदी श्री. परशुरामजी वाडेकर यांनी आज पदभार स्वीकारला. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित राहून मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 

पुणे ..प्रतिनिधी...

पुण्यनगरीच्या महापौरपदी सौ. मंजुषाताई नागपुरे आणि उपमहापौरपदी श्री. परशुरामजी वाडेकर यांनी आज पदभार स्वीकारला.  या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित राहून मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

शहराच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व निश्चितच मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास आहे.

यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिकेतील गटनेते गणेश बीडकर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments