Type Here to Get Search Results !

राष्ट्रनिर्माणासाठी अमूल्य योगदान देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक, पूजनीय पं. दीनदयाळ उपाध्याय जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर यांनी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत 

पुणे ..

राष्ट्रनिर्माणासाठी अमूल्य योगदान देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक, पूजनीय पं. दीनदयाळ उपाध्याय जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर यांनी   कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

त्यांच्या विचारांना उजाळा देत राष्ट्रसेवेतील त्यांच्या कार्यास आदरांजली वाहिली.

यावेळी नगरसेविका वर्षाताई तापकीर, मंडल अध्यक्ष श्री. महेश भोसले, श्री. सचिन बदक, श्री. अंकुश सोनवणे, श्री. वसंत देशमुख, श्री. बजरंग सुर्वे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#पंडीत_दीनदयाळ_उपाध्याय #स्मृतीदिन #विनम्र_अभिवादन 

Post a Comment

0 Comments