Type Here to Get Search Results !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 

पुणे  दि.१९ - 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे  उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी पुणे इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन डॉ. हुलगेश चलवादी , उपाध्यक्ष ऍड. रेणुका चलवादी (शिर्के) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आले , यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय ; अशा घोषणा देण्यात आल्या .कार्यक्रमास प्रा. स्मिता लोंढे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिर्के , नम्रता गावडे ,ज्योती मोरे ,स्नेहल देवतळे , विजया गुडेकर ,दिक्षिता सोनवणे तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments