मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे दि.६-
राज्यघटनेचे शिल्पकार ,भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांचे शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य स्मिता लोंढे, व्यवस्थापिका सायली शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काकडे, ज्योती मोरे , नम्रता गावडे, विजया गुडेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments