प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
. पुणे दि.१५- विद्यानगर येथील चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने मुलांमुलींमध्ये व पालकांमध्ये नात्यातील गोडवा वाढविण्यासाठी , भरकलेली तरुणाई व्यसनाकडे वळू नये या गोष्टीची जाणून करून देण्यासाठी व कधीही न समजलेले आई बाप समजावुन नात्यामध्ये प्रेम ,बंधुभाव ,आपुलकी निर्माण होण्यासाठी दत्त मंदिर चौक महाराष्ट्र हौसिंग सोसायटी व बौद्ध विहार , शांतीनगर ,येरवडा येथे महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे
. यावेळी माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी ,अयोजिका ऍड. रेणुका चलवादी, स्वप्नील शिर्के , नितीन मोहिते ,के.टी. सुर्यवंशी ,अश्विनी मोहिते,बिना कदम,यशवंत शिर्के आदी उपस्थित होते.
अनेक आई वडील आपल्या मुलासमवेत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments