मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..प्रतिनिधी..
ना. श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थिती मध्ये भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावी समन्वय, संघटित प्रयत्न आणि तळागाळापर्यंत पोहोचणारी भक्कम कामाची दिशा याबाबत चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, खासदार मेधाताई कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments