मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनामत रकमेसह विक्रमी २,१५,८४७ अर्ज प्राप्त झाले आहेत!
सोडतीचा दिनांक लवकरच https://housing.mhada.gov.in व https://mhada.gov.in ह्या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
.

Post a Comment
0 Comments