Type Here to Get Search Results !

महापरिनिर्वाण दिनानिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे प्रतिनिधी....


स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता हाच धर्म मानणाऱ्या महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नरेश जाधव व उपाध्यक्ष इस्तियाक बागवान यांच्या हस्ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, 

यावेळी  राहुल तांबे, हरीश लडकत, बाळासाहेब चव्हाण, अयाज शेख, दिनेश अर्धाळकर, महेंद्र लालबिगे, अतुल जाधव, फरीद पटेल, नईम बाबा शेख, शब्बीर शेख, अर्चना वाघमारे, लावण्या शिंदे, आ दि यावेळी उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments