Type Here to Get Search Results !

प्रभाग क्रं २२ काशिवाडी डायस प्लॉट काशिवडी भागातील लक्ष्मी माता मंदिर, काशिवडी सेवा मंडळ या ठिकाणी मा सौ इंदिराताई अविनाश बागवे व श्री अविनाशजी रमेशदादा बागवे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


पुणे.. प्रतिनिधी...

प्रभाग क्रं २२ काशिवाडी डायस प्लॉट 

काशिवडी भागातील लक्ष्मी माता मंदिर,  काशिवडी सेवा मंडळ या ठिकाणी मा सौ इंदिराताई अविनाश बागवे व श्री अविनाशजी रमेशदादा बागवे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला 


यावेळी मा रमेशदादा बागवे ( माजी गृहराज्यमंत्री ) यांच्या वतीने  यावेळी लाहान मुलांना खाऊ वाटत व महिलांनसाठी साडी वाटप करण्यात आली यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित मा विठ्ठलजी थोरात,  अरूणजी गायकवाड,  दयानंद अडागळे,  सुरेखाताई खंडाळे,  सुनिल बावकर,  हुसेनभाई शेख मंडळाचे अध्यक्ष नंदुभाऊ पाटोळे , सुनील साळवे,  संतोष शिदे , कुमार अडागळे,  संदिप शेलार , संदिप जाधव व इतर सर्व पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments