Type Here to Get Search Results !

सेवा • कर्तव्य • त्याग सप्ताह* काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, राष्ट्राच्या मार्गदर्शक *खा. श्रीमती सोनियाजी गांधी* यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात सामाजिक उपक्रमांची पुण्यलहरी उभ्या राहत आहेत.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे..प्रतिनिधी...

या *सप्ताहाचे उद्घाटन* होणार आहे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष

*मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब*

यांच्या शुभहस्ते.


*सन्माननीय उपस्थिती—*

पुणे शहरातील सर्व काँग्रेसचे आमदार, नगरसेवक, प्रदेश/शहर पदाधिकारी, सर्व सेल आणि ब्लॉकचे अध्यक्ष व कार्यकर्ते…

कार्यक्रमाला उर्जेची नवी ज्योत आणण्यासाठी आपली उपस्थिती अनिवार्य.


*📅 मंगळवार | २ डिसेंबर २०२५*

*⏰ सायं. ५.०० वाजता*

*📍 एस. एम. जोशी हॉल, पत्रकार भवन शेजारी, नवी पेठ, पुणे*


संयोजक : *मा.आ.मोहन जोशी*

सेवा कर्तव्य त्याग सप्ताह


*आपण सर्वांनी या सामाजिक सोहळ्याची शान वाढवावी—*

*सेवेचा हात पुढे करणाऱ्या प्रत्येकासाठी हे निमंत्रण आहे.

Post a Comment

0 Comments