मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे.प्रतिनिधी...
मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा रमेशदादा बागवे ( माजी गृहराज्यमंत्री ) मा अविनाशजी बागवे ( कार्याध्यक्ष मा ए आं महा राज्य ) मा सौ इंदिराताई अविनाश बागवे ( अध्यक्षा मुक्ता फाऊडेशन ) यांच्या शुभहस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले ,
यावेळी स्वच्छता करणाऱ्या महिलांना मा रमेशदादा बागवे यांच्या वतीने साड्यांचे वाटत करण्यात आले यावेळी उपस्थित मा विठ्ठलजी थोरात, मा आरुणजी गायकवाड, सुरेखाताई खंडाळे, मा राजेश्रीताई अडसूळ, मा दयानंद अडागळे, मा रविअप्पा पाटोळे, मा सुनिल बावकर, मा हुसेनभाई शेख, मा मारुती कसबे, मा सागर मोरे , मा राहुल चिंदम मा शमशुद्दीन मोमीन व इतर सर्व प्रमुख पदाधिकारी सभासद उपस्थित होते


Post a Comment
0 Comments