Type Here to Get Search Results !

इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून राज्याचे माजी गृह राज्यमंत्री,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा_श्री_रमेशदादा_बागवे यांची निवड

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे.प्रतिनिधी ..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा_श्री_हर्षवर्धनजी_सकपाळ यांच्या सुचनेवरून राज्यात होणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून राज्याचे माजी गृह राज्यमंत्री,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा_श्री_रमेशदादा_बागवे यांची निवड करण्यात आली आहे..


दादा_आपले_मनापासून_अभिनंदन_व_शुभेच्छा..

Post a Comment

0 Comments