मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे ...
प्रभाग क्रमांक 22 काशेवाडी डायस प्लॉट भागातील लोहियानगर भागात शेरे म्हैसूर हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त ,हिंदू मुस्लिम कॉन्फरन्स मिळाव्याचे आयोजन
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित या भागातील कार्यसम्राट नगरसेवक मा अविनाशाजी रमेशदादा बागवे , मा हाजी जुबेरभाई मेमन , मा , शाहीद आक्तर मा अफरोज मुल्ला, मा जुबेरभाई दिल्लीवाले मा सादीकजी लुकडे मा जुबेरबाबू शेख मा गोविंद भिसे सौ ऐश्वर्याताई भिसे , मा बायोआप्पा , मा दयानंद अडागळे, सुनिल बावकर, हुसेनभाई शेख, मारुती कसबे, राहुल चिंदम, व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते


Post a Comment
0 Comments