मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
३१ ऑक्टोबर २०२५ | सांगली
या प्रसंगी बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याबरोबरच, भारतीय जनता पक्षाचा विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मंकरदंभाऊ देशपांडे, माजी आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, माजी जि.प. अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्यासह निमंत्रक व तासगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष स्वप्निल पाटील, कवठेमहांकाळ मंडळ अध्यक्ष उदयसिंह भोसले, विसापूर सर्कल मंडळ अध्यक्ष उदय राज्योपाध्यय तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments