Type Here to Get Search Results !

अखिल काशिवाडी नवरात्र महोत्सव समिती व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठानच्या आरती साठी पुण्याचे आयुक्त श्री अमितेशजी कुमार साहेब यांची उपस्थिती

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे..प्रतिनिधी ..

 पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय,अभ्यासू,नगरसेवक मा_श्री_अविनाशजी_बागवे यांच्या विनंतीला मान देऊन आज आरतीला आलेले पुणे शहराचे पोलिस आयुक्त मा_श्री_अमितेशजी_कुमार साहेब यांचे जंगी स्वागत करण्यात आले.. 



यावेळी आरतीला  मार्गदर्शक,राज्याचे माजी गृह राज्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा_श्री_रमेशदादा_बागवे आवर्जून उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments