Type Here to Get Search Results !

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी पोलिसांनी पत्रकारांशी केलेल्या चुकीच्या वागणुकीबाबत पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज पुणे पोलीस आयुक्त यांची भेट घेतली,

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 

पुणे..प्रतिनिधी .......

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी पोलिसांनी पत्रकारांशी केलेल्या चुकीच्या वागणुकीबाबत पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज पुणे पोलीस आयुक्त यांची भेट घेतली, 

आणि निवेदन देण्यात आले. त्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत सर्व पोलिसांना याबाबत सूचना करणारे पत्र काढणार असल्याचे सांगत, दुपारच्या नियोजित बैठकीमध्ये पुण्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.*

Post a Comment

0 Comments